Monday, August 23, 2021

नमस्कार

 

नमस्कार 

मी मंगेश बळीराम राणे (प्राथमिक शिक्षक) जि.प.शाळा वायंगवडे-

पडोसवाडी, ता.मालवण, जि. सिंधुदुर्ग 



माझ्या नवीन ब्लॉग वर आपले सहर्ष स्वागत आहे.

  


मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २०१९ स्वीकारताना.



कुडाळ तालुक्यातील उपक्रमशील शिक्षक म्हणून सन्मानित करताना मा.गटविकास अधिकारी  श्री. विजय चव्हाण, मा.गट शिक्षणाधिकारी श्री.सूर्यभान गोडे , बीट विस्तार अधिकारी श्रीम. सुनिता भाकरे तसेच उपस्थित सर्व केंद्र प्रमुख श्रीम. नानचे, श्री.सावंत, श्री.कदम, श्री.गावित, श्री.धुत्रे 

No comments:

Post a Comment