बळीराजासाठी एक दिवस

 बळीराजासाठी एक दिवस उपक्रम 

                        
                           बळीराजासाठी एक दिवस  या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे जिल्हास्तरीय उद्घाटन पणदूर येथील संविता आश्रम येथे  जिल्हाधिकारी मा. श्री. दिलीप पांढरपट्टे , जि.प. अध्यक्षा मा. श्रीम. रेश्मा सावंत उपाध्यक्ष मा. श्री. रणजीत देसाई,  शिक्षण व आरोग्य सभापती मा. श्री. प्रीतेश राउळ , प्राथमिक शिक्षणाधिकारी मा. श्री. एकनाथ आंबोकर  ,उपशिक्षणाधिकारी मा. श्री. रामचंद्र आंगणे, कुडाळ तालुका गटशिक्षणाधिकारी मा. श्री. गोडे साहेब तसेच पणदूर सरपंच मा. श्री. तुकाराम साईल इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.

त्याची  क्षणचित्रे 




















No comments:

Post a Comment