Covid दोन्ही dose पूर्ण झालेल्या नागरिकांनी आपला universel pass या link वर click करून download करा.
फोटो अपलोड करण्यापूर्वी गॅलरीमध्ये एक स्वतःचा सुंदर फोटो शोधून ठेवा apply केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी आपल्या मोबाईल वर एक text sms येतो त्यावर पुन्हा login व्हायचं नंतर view पास वर क्लिक करा आणि पास डाऊनलोड करून घ्या.
No comments:
Post a Comment